#851

Devachi Satshanti Nadichya Saman (देवची सधशांती नदीच्या समान)

36px
देवची सधशांती नदीच्या समान - जयाने अल्हादी वाहते महान खोल, रुंद होता पुढे वाहने - पूर्ण तृप्ती देता वृध्दी पावते देवावरी टेका, पूर्ण धन्यता - त्यापासून मिळे सौख्य शांतता येहोवाच्या हाती शान्तः लपतो - द्रोही वैरी नाही दूर राहतो काळजीच्या लाटा नच लागणार - चिंतेचा सुसाटा नाही बाधणार सारी सौखे दुख्खे देव नेमितो - आज्ञा भक्तांवर प्रेम लाधितो चिंता सर्व टाका कार्य तो साधील - बोलया प्रमाणं निश्चये करील