तारक तो सामर्थ्य तो येशु देव युगानयुग आहे
हा हा .....हाल्लेलुया ......हो हो ......होसान्ना
हाल्लुया हाल्लेलुया हाल्लेलुया.....
हा दिवस प्रभूचा आहे उल्हास व आनंद करु
किती तो थोर देव, सर्वस्व आपणा दिले (2)
तारक तो.......
चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू
स्वर्गाच्या देवाला, स्तुतीचे गीत गाऊ (2)
तारक तो........
त्याचा अनुभव ग्या किती तो चांगला आहे
सैतानी बंधनातुनी, आपणास सोडवितो (2)
तारक तो............