#853

Parmeshwar Maza Mendhpal Aahe (Psalm 23 Marathi) (परमेश्वर माझा मेंढपाळ आहे)

36px
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मझला काहीच उणे पडणार नाही तो मझला हिरव्याचार कुरणात बसवितो तो माझा जीव ताजावाना तो करितो तो आपल्या नामास्तव मझला नीती मार्गाने चालवितो मृत्युछयेच्या दरीमधुनी मी जात असताना नाही मुळीच भिणार मी काही आरिष्टाला कारण तू असशी नित्य माझिया पाशी तुझी आकडी व तुझी काठी देतात धीर मझशी शत्रूंच्या देखत माझिया तू ताट वाडीशी डोक्याला तेलाचा अभ्यंग तू करीशी माझे पात्र काठोकाठ भरुनी वाहते खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया हि लाभतील आणि परमेश्वराच्या घरी मी चिरकाल राहील