#863

Vandan Tujala Param Pitya (वंदन तुजला परम पित्या)

36px
वंदन तुजला परम पित्या - तारितो तूची मज सदया पापांची क्षमा तू करितो - रोग मुक्तहि मज करितो स्तवन करीतो तब आसनी - मन उकळे मुदे तव चरणी हर्ष भरे गातो गाणी - तारणदुर्गा, तव भजनी खरा पिता तू असे विरळा - प्रीतिमय तव जिव्हाळा पश्चिम पूर्व जितकी दूर - तितकी पापे केली दूर शांत्वन मातेसम दिले - त्रासा मध्ये नच सोडिले वचनरुपी दुध पाजिले - जीवन सनातन दिधले