पाप्या तुझे वेतन मरण - पुढे नाश हे जाण
दिसते ते व्यर्थ जगी असते
येशू राजा येईल - त्वरेने येईल
स्वर्गी आम्हास नेईल
जग सौखे जातील विलय़ास - धरितो ज्यांची कास
जाशील सोडूनी जीवनास - कवडीही नेशी न साथ
व्यर्थ आयुष्याचे दिवस - धावती वेगे खास
तारकाला भेट कर तू त्वरा - भडकेल कोप पामरा
देव प्रीती नदीसम वाहते - कृसापासून निघते
पताकांचे होईल क्षालन - येशू रक्ते कर स्नान
प्रभू येशुने तारिले मजला - हृदयी येउनी बसला