18px
#848Marathi Spiritual Song

Khristha Sthava Khali Vari

ख्रिस्ता स्तवा खाली वारी

ख्रिस्ता स्तवा खाली वारी - नमा हो त्या समोर मुगुट घाला त्यावरी - तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर (4)
भक्तांनो कृपा गाजावा - भरीला दंड घोर सर्वत्र कीर्ती वाढवा - तो धन्य राजा थोर
पापायांनो धारा त्याचे पाय - त्यजुनि पापे घोर भिड़ूनी त्याशी फळ काय? - तो धन्य राजा थोर
प्राणी मात्रांनो सत्वरी - नमा हो त्या समोर मुगुट घाला त्यावरी - तो धन्य राजा थोर