#849Marathi Spiritual Song
Halleluiah Gaho! Ga!
हालेलुया गाहो गा!
हालेलुया गाहो गा हालेलुया गाहो गा
हालेलुया, हालेलुया, हालेलुया, हालेलुया
हालेलुया गाहो गा हालेलुया
हालेलुया गाहो गा हालेलुया गाहो गा
उद्धार ख्रिस्ताने आमुचाही केला - रक्ते अपुल्या सुटकाराही दिला
महान उद्धार, खरा उधार, अद्भुत उधार हा आहे
ह्यासाठी तुम्ही गा हो गा
महिम्याचे दर्शन दिधले आम्हाला - दाविले स्वर्गिय वैभव आम्हाला
आधार, पराभूत, स्तुती, प्रमुखता त्याचेच सारे आहे
ह्यासाठी तुम्ही गा हो गा
आदार करा हो जीवित प्रभूचा - जीवनी दिसू द्या आदर्श त्याचा
वैभवान अन प्रीतीने अनमोल बनविले हों...
हासाठी गाहो स्ताुम्ही गा हो
सारे तुम्ही ईश्वरकला भिणारे - न कोणी मोठा छोटा तसा रे
एकत्र गाहो स्तुतिगान त्याचे, युगानयुग आहे...
हासाठी तुम्ही गा हो गा
