#851Marathi Spiritual Song
Devachi Satshanti Nadichya Saman
देवची सधशांती नदीच्या समान
देवची सधशांती नदीच्या समान - जयाने अल्हादी वाहते महान
खोल, रुंद होता पुढे वाहने - पूर्ण तृप्ती देता वृध्दी पावते
देवावरी टेका, पूर्ण धन्यता - त्यापासून मिळे सौख्य शांतता
येहोवाच्या हाती शान्तः लपतो - द्रोही वैरी नाही दूर राहतो
काळजीच्या लाटा नच लागणार - चिंतेचा सुसाटा नाही बाधणार
सारी सौखे दुख्खे देव नेमितो - आज्ञा भक्तांवर प्रेम लाधितो
चिंता सर्व टाका कार्य तो साधील - बोलया प्रमाणं निश्चये करील
