#868Marathi Spiritual Song
Jai Jai Bola Halleluya Pran Arpila
जय जय बोला हाल्लेलुया प्राण अर्पिला
जय जय बोला हाल्लेलुया प्राण अर्पिला
येशूच्या रक्ताने हा उध्दार जाहला
उध्दार जाहला (४)
कंप पावली धरणी माता, अंधाराची पसरे सत्ता
प्रभू येशूने प्राण सोडीला, मरण भंगले बघता बघता
पवित्र स्थाना मधला पडदा, मदोमदि पहा फाटुनी गेला (४)
चला चला सांगू जगताला, येशु माझा खाबी गेला
पतित जनाला तारायाला, जीवन शांती देई जगाला
मुक्ती, शांती, नवसंजीवन, तुटले या मरणाचे बंधन, येशू भंगला (४)
पहा पहा ती थडी उघडली, पवित्र शरीरे जिवंत झाली
कबरे मधुनी खाड खाड उठली, वीज कडाडत गर्जत मेली
पाप संपले मरणच मेले, अंधाराचे राज्य संपले मृत्यू भंगला (४)
