18px
#867Marathi Spiritual Song

Amuche Jeevan Prabhu Yeshu Ha Tarak

आमुचे जीवन प्रभु हा तारक

आमुचे जीवन प्रभु हा तारक स्वर्गीय आशीर्वाद घ्या या या हो या, जन हो या, प्रभु पदी त्वरेने या देव पुत्राचे विमल जीवान, घ्या हो खरे पुढ चला अंगिकारी जे प्रभूते, जीवनी पुस्तकी, प्रभुने लिहिले नाम ते, प्रेम मृदुल, जीवन प्रभूचे घ्या हो खरे पुढ चला. मृत्युंजय प्रभुजी विजयी, विजयी व्हा, पापाते मोहपाश ह्या जगी विजयी ख्रिस्त, विजयी जीवन घ्या हो खरे पुढ चला निवडले तुम्हा आम्हाला साक्ष घ्या जगती ह्या, येशु नाम घ्या बोला विश्वासू साक्षीदार येशु शक्ती पुरवी पुढे चला.