18px
#854Marathi Spiritual Song

Anand Ha Maha Anand Ha

आनंद हा महा आनंद हा

आनंद हा महा आनंद हा - अशाचार्यकारी येशूने माझे पाप क्षमा केले सारे जाण हे सर्वशक्तिमान माझे सत्य प्रभुजी - सर्वसदा स्तुती करी मी तुझी बंधीगृहातुनी मी हाकारिले - स्वर्गातुनी तू उत्तर दिले मागण्या आधी प्रभू देतसे - काल्पातीत कार्य करितसे प्रर्थने आदी उत्तर देतो - मगण्या पूर्वा ऐकोनी घेतो प्रार्थनेचे सारे प्रतिफळ - हल्लेलुया प्रिय प्रभू प्रमळ