18px
#855Marathi Spiritual Song

Prakash Deti Gaganat Tare

प्रकाश देती गगनात तारे

प्रकाश देती गगनात तारे, आम्ही प्रकाशु जगि सारे, मधुर स्वरे जगि सारे, येशूची स्तुती गाऊ सारे.
१. सुगंध देती बागेत फुले - बघुनी मन उल्हासते, जीवनी सुगंध जग उcharti, पसरू देह जीजवूनि.
२. प्रकाशाती जेव्हा रवि व शशी, अंधकार नाहीसा होई, नाहीसा करु पाप अंधकार, आम्ही प्रकाशु जीवनभन
३. दिव्याचे तेल बसे त्या ठायी, प्रकाश देई घरोघरी, तैसा प्रकाश देऊ सतत, गरजू येशु नाम जगात.