18px
#856Marathi Spiritual Song

Gauravachya Raja Samor Mukut Ghaluni

गौरवाच्या राजा समोर मुकुट घालूनी

गौरवाच्या राजा समोर मुकुट घालूनी, आराम विसावा घेऊ आम्ही विश्रांती जीवनी. हाल्लेलुय गाहे, हाल्लेलुया (२) गाऊ आपण, गाऊ आपण, हाल्लेलुया गाऊ
२. ख्रिस्ताच्या राजासानासमोर, जेव्हा जाऊ आम्ही दुख क्लेशांच्या एवजी आनंद करु आम्ही.
३. नेत्रांची आसवे सर्व पुसून टाकीला, मेशपाल मेंढरांना स्वत चारीला.
४. स्वर्गात दिव्य द्रत मग गातील आनंदे, सतार आणि वीणा आम्ही वाजवू मोढ
५. सैतानास का भिता ख्रिस्ताचे वरीस हो, जागे व्हा उठा थला स्तवन करा हो.
६. ऐका नाद तुतारीचा फुकतो तो द्रत, नवरीस घेण्यास वर, येतो स्वर्गातुनी.
७. वस्त्र येशूच्या राखतात शध्द व पांढरे त्या वस्त्रविना तेथे कोणी न जाणार