18px
#857Marathi Spiritual Song

Prabhu Padi Nitya Jhara

प्रभू पदी नित्य झरा

१. प्रभू पदी नित्य झरा, वाहे खळखळ शान्तिधारा, क्रूसी तव अभूत झरा, नच जगती परी दुसरा. येशू निर्झर मुक्तीचा, बहु जलसंचय साचा, नच सरतो कदा साठा, अति खोल पहा दयेचा,
२. जालाविना कष्ट किती, कोणी विचार न करिती, ख्रिस्ता वीणा जीवन तैसे, दुखमय कष्टी जगती.
३. कडू पाणी जगि या, विटला जीव पापाला, फसलो मृगजळाला, दे पाणी आता रया
४. पाणी फुकट नितले, किती गोड अहो असले, घ्या घ्या आनंद मगळे, घ्या भरपूर नित्य मिळे.
५. जीवनी पाणी नदी, वाहू दे मम जीवनी, घे मज तव भजनी, वसा तच ध्यानीमनी.