18px
#858Marathi Spiritual Song

Devacha Kokara, Krusash Paha Tangala

देवाचा कोकरा, क्रुसास पहा टांगला

देवाचा कोकरा, क्रुसास पहा टांगला, गायीन प्रीतीचे गायन प्रिय येशूला
१. यहुद्यानी तुझ खिळिले, असेच वाटत माझ होते, नाही-नाही माझ साठी, पत्कीरीले मरणाते
२. परम-पवित्र देह तुझा घायाळ झाला ऐसा, माझ पापांच वाहिला, खांबा वरती भार कसा
३. किरीट शिरी तव काट्यांचा, राजा असता जगताचा, अरे रे, कसला मरणाचा, स्वीकारी अनुभव साचा.
४. अमुचे व्याधी वाहिले, निर्दयी फटंके मारिले, शाप, ताप हे वाहिले, साहिले माझसाठी सगळे
५. मरुनी जिंकीयाले मरण, तारण दिधले माझ ख्रिस्त हरिले संशय भय अवघे दुरीताभयाच्या हे असता