#859Marathi Spiritual Song
Shudhi Sathi Khrista Kade Gela Ka? (Are You Washed)
शुध्दी साठी ख्रिस्त कडे गेला का?
१. शुध्दी साठी ख्रिस्त कडे गेला का - जाहला शुध्द रक्तात का?
प्रभु मध्ये भाव स्थिर आहे का ? - त्याच्या रक्ते आहा शुध्द का ?
नाहाला - नाहाला - नाहाला - ख्रिस्त रक्तात का?
वस्त्र शुभ्र हिमासमा झाला का? - त्याच्या रक्ते आहा शुध्द का ?
२. प्रभू संगे प्रतिदिनी आहा का ? - जाहला शुध्द रक्तात का?
खांबी त्याच्या, जीव स्थिर झाला का ? - त्याच्या रक्ते आहा शुध्द का ?
३. वरासाठी शुभ्र वस्त्र आहे का ? - जाहला शुध्द रक्तात का?
वर वस्तीसाठी तान्हेला का ? - जाहला शुध्द रक्तात का?
४. फतकचे वस्त्र चला फेकू या - त्याच रक्तात व्हा शुध्द या
नित्य वाहे झरा, चला व्हा शुध्द व्हा ? - चला होऊ चला शुभ्र या.
