18px
#860Marathi Spiritual Song

Stuti Ga, Thoravi Ga Halleluiah

स्तुती गा, थोरवी ग हाल्लेलुया

स्तुती गा, थोरवी ग हाल्लेलुया, अहो गाणी ग आनंदे ग हाल्लेलुया, गतकाली मज, नेत्र बाहुली सम, रक्षिले पित्या सम हाल्लेलुया.
१. धुतली पापे त्याने हाल्लेलुया, पहा तारिले मज तारकाने हाल्लेलुया, बरे केले त्याने पाप रोगातुना, शोक सधे संत्वना हाल्लेलुया,
३. माता जरी विसरे हाल्लेलुया, तरी ख्रिस्तमाउली न विसरे हाल्लेलुया, प्रभु येशु देडे धीर वचना ध्दारे, भय जाई सारे हाल्लेलुया,
४. स्तुती गाते श्रुष्टी सारी हाल्लेलुया, ऐका साक्ष देते सारी हाल्लेलुया, पुनरपी येशील मजला घ्यावाय - प्रेमाने भेटाया हाल्लेलुया,.