18px
#861Marathi Spiritual Song

Har Samay Har Kshani

हर समय हर क्षणी

हर समय हर क्षणी कोठल्याहि स्थितीत, माझ्या येशूला मी भजणार माझ्या जीवनाचा एक मात्र आधार, गुण सर्वदा त्याचे गाणार
१. प्रायषित तो माझे तो मज उध्दारीतो - मुक्तिदाता माझा तारण साक्षात आहे
२. या सारे बालक या, प्रभूचे दर्शन घ्या भय मनी त्याचे धरण्या मज कडूनि शिकुनी घ्या.
३. प्रभू आहे नजर तुझी, नितीमानाववारती, प्रभु लक्ष हि तू देतो ऐकून त्याची विनंती.
४. जन दुखित जे होती त्याजवळी तू राही. अनुतापी प्रार्थीता सुटकारा तू देई
५. त्याचे भय धरिती रक्षितो द्रर पहा, घेउनी रक्षण भार करितो त्या मुक्त पहा