#862Marathi Spiritual Song
Hruday Arpan Karu Ya Prabhula
हृदय अर्पण करुया प्रभूला
हृदय अर्पण करुया प्रभूला
स्तुती प्रशंसा करु ! आपण सर्व संत मिळूनी
पाचा भार उचलण्या, आला ख्रिस्त जगात
पाप्याचे सर्व पाप हरूनी, जीवन सनातन दिले
संकट क्लेश हराया, नम्र आणि दीन बनला
उध्दाराचे द्वार उघडि Crustacele, सनातन आशा दिली
आश्चर्य स्वर्गीय प्रीती, आम्हा पाप्यांसाठी
परत न जाणे पापी जगात, फसुनिया पापात
अर्पण करितो तुजला, आत्मा, प्राण देहहि
राखी प्रभुजी हे जीवन तू, विनंती अमुची हि
