18px
#866Marathi Spiritual Song

Khrist Sarvadhikari, Khrist Alpha Omega

ख्रिस्त सर्वाधिकारी, ख्रिस्त अल्फा ओमेगा

ख्रिस्त सर्वाधिकारी, ख्रिस्त अल्फा ओमेगा आदि व अंत ख्रिस्त, युगानयुग तू ख्रिस्त तारण धाया आम्हा ख्रिस्त क्रूसी चढला पाप्यांना शुध्द कराया लीन ऐसा जाहला महिम्यासह प्रभुजी, त्वरेने परत येतो प्रतीक्षा जे करिती, तया तो संगे नेतो तारण तुझे करण्या तो वेळ देई तुला दिन आज कृपेचा आहे स्वीकारी मज पाप्याला जयाचे वस्त्र शुध्द दिस दिवे जळती प्रभूला पाहुनी सारे उल्हासती किती ती हर्षाच्या अश्रू संगे स्तुती गीतांच्या संगे गाऊ प्रभूचा महिमा, गाऊया हाल्लेलुया.