18px
#864Marathi Spiritual Song

Paapya Tuje Vetan Maran

पाप्या तुझे वेतन मरण

पाप्या तुझे वेतन मरण - पुढे नाश हे जाण दिसते ते व्यर्थ जगी असते येशू राजा येईल - त्वरेने येईल स्वर्गी आम्हास नेईल जग सौखे जातील विलय़ास - धरितो ज्यांची कास जाशील सोडूनी जीवनास - कवडीही नेशी न साथ व्यर्थ आयुष्याचे दिवस - धावती वेगे खास तारकाला भेट कर तू त्वरा - भडकेल कोप पामरा देव प्रीती नदीसम वाहते - कृसापासून निघते पताकांचे होईल क्षालन - येशू रक्ते कर स्नान प्रभू येशुने तारिले मजला - हृदयी येउनी बसला